🛑GST संकलनात महाराष्ट्र नं १
टिम रायगड वेध
जुलै महिन्यात देशात GST संकलन 33 टक्क्यांनी वाढलं आहे. सर्वाधिक कर महाराष्ट्रातून संकलित झाला आहे, तर सर्वात कमी कर मिझोरम राज्यात संकलित झाला आहे. महाराष्ट्रातून 18 हजार 999 कोटी रुपये कर जमा झाला आहे. तर मिझोरममधून 21 कोटी रुपये GST जमा झाला आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार पाहूया कोणत्या राज्याने किती संकलन केले आहे ते.